विनयभंगाच्या गून्ह्यातील फरार मोलवीस अटककरून जेलमध्ये रवानगी

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

Maulana arrested :विनयभंगाच्या गून्ह्यातील फरार मोलवीस पिंपरीत अटक, वानवडी पोलिसांची कारवाई

wanwadi police maulana arrested on molestation case

Police News24 :Maulana arrested :पुणे – वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 490/ 2016 भादवि कलम 354 D प्रमाणे केस दाखल झाले होते,

Digital visiting cardcreat a new website 9999 ₹creat a new website 4999 ₹

केस नंबर आरसीसी 665/2017 आरोपी नामे मोहम्मद मन्सूर चंदुलाल इनामदार,

देशपांडे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी लष्कर न्यायालय पुणे यांनी सदर आरोपीस एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड

व दंड न भरल्यास पंधरा दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यावली होती, आरोपीस अपील दाखल करण्याची जे कालावधी दिले होते त्या कालावधीत अपील न केल्याने

Advertisement

अपील कालावधी संपल्यानंतर सदर आरोपी हा फरार झाला होता, त्यास दिनांक 5 /11/19 रोजी पोलिसांना प्राप्त माहितीवरून सदर आरोपीस पिंपरी मधून अटक करण्यात आले आहे.

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कोंढव्यातील मौलानाला (molana) एका वर्षाची शिक्षा

वानवडी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांतीकुमार पाटील,गुन्हे चे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली

पोलिस हवलदार घुले बक्कल नं.4118,व पोलिस नाइक जाधव बक्कल नं.7836 यांनी 354 ड मधील फरार आरोपी मोहम्मद मन्सूद चंदुलाल इनामदार

यास एन बी डब्ल्यू वारंटवरुन पिंपरी येथे जावून पकडले.

Advertisement

व त्यास लष्कर न्यायालयात हजार केले असता त्यास न्यायालयाने न्यायालयीन कस्टडी दिली व जेल मध्ये पाठवले,

मागील बातमी : तिहेरी तलाकचा पहिला गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात दाखल

Police news 24 :पत्नीचा कौटुंबिक हिंसाचार करून तिला व्यवस्थित न नांदवता तिहेरी तलाक देणाऱ्या

पतीविरोधात सुधारित कायद्यानुसार हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या नवीन कायद्यानुसार दाखल झालेला हा पुण्यातील प्रथमच गुन्हा असल्याचे हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी सांगितले.

Advertisement

जावेद नासीर शेख (रा. मुंढवा) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे.

पतीने पत्नीला नोटीस पाठवून त्यामध्ये तीन वेळा तलाक तलाक तलाक असा उल्लेख केला होता.

या प्रकरणी मांजरी येथे राहणाऱ्या २९ वर्षीय महिलेने फिर्याद दिली.फिर्यादी महिलेचा जावेदबरोबर जानेवारी २०१८ मध्ये विवाह झाला होता.

तिने पती व सासरच्या लोकांविरुध्द सप्टेंबर १८ मध्ये कौटुंबिक हिसाचारांतर्गत तक्रार दाखल केली होती.

सदरील प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे. मागील दोन वर्षांपासून ती मांजरी येथे माहेरी राहत आहे.

Advertisement

दरम्यान ९ ऑक्टोबर रोजी जावेदने तिला नोटीस पाठवून, मैं तुमको तलाक देता हूँ’ असा तीन वेळा उच्चार करून विवाह संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे त्याच्यावर अॅवॉलिशयन ऑफ ट्रीपल तलाक अंडर द मुस्लिम वूमन प्रोटेक्शन ऑफ राइट ऑन मॅरेज अॅक्ट २०१९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Share Now