पुणे पोलिस आयुक्तालयातील निरीक्षकांच्या बदल्या

(Transfers of Inspectors ) हडपसरला वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी बाळकृष्ण कदम

(Transfers of Inspectors ) पोलिस न्यूज 24:

Digital visiting cardcreat a new website 4999 ₹creat a new website 9999 ₹

पुणे, दि.३१ : महाराष्ट्रातील पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या सार्वत्रिक बदल्या अंमलात येताच पुणे पोलिस आयुक्तालयातील निरीक्षकांच्या ही अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता व अपर पोलिस आयुक्त डॉ.जालिंदर सुपेकर यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केलेली फेरबंाधणी केली आहे ती महत्वाची ठरणार आहे.

पोलिस निरीक्षक व नविन नेमणूकिचे ठिकाण :
१) बाळकृष्ण कदम – वरिष्ठ पोलिस निरीक्षक हडपसर २) अशोक कदम -वरिष्ठ पोलिस निरीक्षक. लष्कर

Advertisement

३)नंदकिशोर शेळके – वाहतूक शाखा ४) देविदास घेवारे – वरिष्ठ पोलिस निरीक्षक. सिंहगड ५) रमेश साठे – विशेष शाखा

६) जगन्नाथ कळसर – वरिष्ठ पोलिस निरीक्षक.भारती विद्यापीठ , ७) सयाजी गवारे – वरिष्ठ पोलिस निरीक्षक अलंकार

८) विनायक साळुंखे – वाहतूक शाखा ९) जयराम पायगुडे – वाहतूक शाखा १०) दुर्योधन पवार – वाहतूक शाखा

११) सरदार पाटील – वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोंढवा १२) दिपक लगड – गुन्हे शाखा १३) विनायक गायकवाड – गुन्हे शाखा

Advertisement

१४) शिल्पा चव्हाण – गुन्हे शाखा १५) चंद्रकांत निंबाळकर – कोर्ट आवार असे बदल्या झालेल्या पोलीसांची नावे आहेत.

%d bloggers like this: