पुणे शहरातील ७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या..!

कोथरूड, वारजे माळवाडी,स्वारगेट, मार्केटयार्ड पोलीस
ठाण्यात नवीन निरीक्षकांच्या नियुक्त्या.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुणे शहरातील ७ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

creat a new website 4999 ₹creat a new website 9999 ₹Digital visiting card

बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांचे नावे पुढील प्रमाणे.

बाळू दिनकर कोपनगर शिवाजीनगर स्वारगेट, शंकर शाहू खटके नियंत्रण कक्ष ते माळवाडी पोलीस ठाणे,

गोविंद संतु गंभीरे विशेष शाखा ते सहकारनगर पोलीस ठाणे,

Advertisement

मेघश्याम दादा डांगे गन्हे शाखा ते कोथरूड पोलीस ठाणे,ब्रम्हानंद रावसाहेब नाईकवडी स्वारगेट ते वाहतूक शाखा,

दुर्योधन विठ्ठल पवार वाहतूक शाखा ते मार्केट पोलीस ठाणे,संजीवन सर्जेराव जगदाळे अलंकार पोलीस ठाणे ते विशेष शाखा

मच्छिंद्र रमाकांत पंडीत पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा – सायबर यांना वरिष्ठ पोलिस निरीक्षक वारजे माळवाडी पोलीस ठाणे येथे संलग्न करण्यात आले आहे.

Advertisement
%d bloggers like this: