आज पुन्हा पुण्यातील(PI) पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या,
(Police inspectors) पोलीस आयुक्तालयातील बदल्यांचे सत्र सुरूच.
(Police inspectors) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :
सलग दोन दिवसांपासून पुणे शहरातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या सुरू असून शुक्रवारी व शनिवारी काही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून,
आज पुन्हा काही पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
सदरील बदल्यांचे आदेश अप्पर आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर यांनी काढले आहेत.
बदली झालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे नावे.
१). पोलीस नि सुचेता वसंत खोकले (वाहतूक शाखा तेआर्थिक गुन्हे शाखा)
२). पोलीस नि अनिल गंगाधर नलावडे (वाहतूक शाखा ते नियंत्रण कक्ष)
३). पोलीस नि शंकर रामभाऊ डामसे (कोर्ट कंपनी ते वाहतूक शाखा)
४). पोलीस नि अनघा विद्याधर देशपांडे (बीडीडीएस ते गुन्हे शाखा)
वाचा : राष्ट्रवादीत प्रवेश केलेले एकनाथ खडसेंच्या वाहनाचा अपघात,
५).पोलीस नि राजेंद्र नारायणराव मोहिते (गुन्हे शाखा ते अतिक्रमण विभाग, पुणे महापालिका)
६). पोलीस नि नंदकुमार मुरलीधर बीडवई (वरपोनि,सहकारनगर पो.स्टे. ते विशेष शाखा)
७). पोलीस नि. गणेश जगन्नाथ माने (पोनि, गुन्हे – कोरेगांव पार्क पो.स्टे. ते गुन्हे शाखा)
८). पोलीस नि. विष्णू नाथा ताम्हाणे (पोनि, गुन्हे विद्यापीठ पो.स्टे. ते वपोनि, समर्थ पो.स्टे.)
९). पोलीस नि. मुरलीधर गंगाधर करपे (गुन्हे शाखा ते वपोनि, डेक्कन पो.स्टे.)
वाचा : पुणे पोलिस आयुक्तालयातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या.
१०). पोलीस नि. माया दौलतराव देवरे (पोनि, गुन्हे – चतु:श्रृंगी पो.स्टे. ते विशेष शाखा)
११). पोलीस नि. मुनाफ फरीद शेख (नियंत्रण कक्ष ते बीडीडीएस)
१२). पोलीस नि अजित धोंडीराम दळवी (सांगलीवरून हजर ते वाहतूक शाखा)
१३). पोलीस नि. गणेश रंगनाथ उगले (पुणे ग्रामीणवरून हजर ते विशेष शाखा) असे अंतर्गत बदल्या झालेल्या पोलीस निरीक्षकांचे नावे आहेत.
Pingback: (Accident of Eknath Khadse's vehicle) एकनाथ खडसेंच्या वाहनाचा अपघात,