राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना धमकी,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

सिंहगड पोलीसांकडून तपास सुरू.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : सांगलीतून एकाने फोनवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना,

धमकी देत कार्यालय जाळून टाकून देण्याची धमकी दिल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात जयंत रामचंद्र पाटील सांगली असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीवर अदखलपात्र गुन्हा दाखल,

करण्यात आला आहे.याबाबत राजदीप कंठाळे यांनी पोलीसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास सिंहगड पोलीस करत आहे.

अशीच धमकी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका रूपाली पाटील यांनाही धमकी आली होती.

Advertisement
Share Now