व्याजाचे पैसे न दिल्याने मारहाण करत व्हिडिओ वायरल करण्याची दिली धमकी,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement
संग्रहित छायाचित्र

येरवडा पोलीसांनी ३ जणांना केली अटक.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : कर्जाचे व व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी २६ वर्षीय तरूणाने दिलेल्या फिर्यादीवरून,

creat a new website 4999 ₹creat a new website 9999 ₹Digital visiting card

३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अविनाश कांबळे ,वय-२८ वर्षे रा.लेन नं. ५,टिंगरेनगर, विश्रांतवाडी, पुणे ,

तानाजी विठठल जाधव,वय-३०,रा.कळसगांव, विश्रांतवाडी, तुषार हनुमंत शेळके,वय-२२ या तिघांना अटक करण्यात आली आहे.

२५ नोव्हेंबर रोजी अविनाश कांबळे व त्याचे दोन साथीदार यांनी संगनमत करुन तरुण करत असलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन,

Advertisement

त्याच्या ऑफीस समोर फिर्यादीस शिवीगाळ करुन, धमकावुन त्यांना त्याचे गाडीवर जबरदस्तीने बसवुन, लक्ष्मी टाऊनशिप बिल्डिग जवळील मोकळे मैदान,

कळसगावं, पुणे या ठिकाणी नेवुन तरुणास कमरेच्या पट्याने मारहाण करून त्याचा व्हिडीओ बनवुन,कर्जाचे व व्याजाचे पैसे न दिल्यास,

त्यांचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. सदरील तपास येरवडा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र आळेकर करत आहे.

Advertisement
Advertisement
Share Now