तडीपार गुंडास वानवडी पोलिसांनी घेतले ताब्यात

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

Tadipar criminal : पोलीस न्यूज 24 :

Tadipar criminal : पुण्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून अनेक गुंडांना पुण्यातून तडीपार करण्यात आले आहे ,

Digital visiting cardcreat a new website 4999 ₹creat a new website 9999 ₹

तडीपार होऊन हि पुण्यात भटकत असलेल्या गुंडांन मुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण होत असते .

अश्या तडीपार गुंडांनचे शोध घेऊन त्यांवर कारवाई करण्याचे काम वेगात शुरू असून वानवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस हवालदार रासगे,

पोलीस नाइक.गायकवाड , पोलीस शिपाई. खताळ, पोलीस शिपाई.सोनवने, पोलीस शिपाई. देशमुख हे पेट्रोलिंग करीत असताना पोलीस शिपाई. खताळ यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,

Advertisement

तडीपार असलेला संकेश बाबु पवार (रा.स. नं.296 लक्ष्मीनगर शेवकर वस्ती हडपसर पुणे) हा त्याच्या राहत्या घरी आला आहे.

माहिती मिळताच त्याला सापळा रचून शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यास पोलिस उप आयुक्त परिमंडळ 5 पुणे शहर

यांनी तडीपार आदेश क्र. २६/२०२० यानुसार पुणे शहर आयुक्तालय व पुणे जिल्हा कार्यक्षेत्रा मधुन दिनांक १७/१०/२०२० पासून २ वर्षांकरिता तडीपार केले आहे.

तरी तो पुण्यात भटकत आहे ,त्याला पकडून पुढील कारवाई साठी वानवडी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

मागील बातमी : कॅन्सरचा आजार असल्याचे खोटे सांगून कोट्यवधी रुपयांची फसवणूक,

Advertisement
Share Now