कॅम्प परिसरात एकावर जीव घेणा हल्ला,

लष्कर पोलीस ठाण्यात २ जाणांवर गुन्हे दाखल.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : शुल्क शुल्क कारणांवरून आज पुणे शहरात भांडणे व जीव घेणा हल्ले होत आहेत.‌ असाच प्रकार कॅम्प परिसरात घडला आहे.या प्रकरणी इरफान शेख, वय ३८ वर्षे, रा.कॅम्प पुणे यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

creat a new website 4999 ₹creat a new website 9999 ₹Digital visiting card


शफु उर्फ सरफराज खान रा. शिवाजी मार्केट जवळ, कॅम्प, जब्बार इलियास शेख,वय ३४ वर्षे,रा.१९४३ सलधाना स्ट्रीट, कॅम्प या दोघांना अटक करण्यात आली आहे.

हकीकत अशी की सलधाना स्ट्रीट बिस्मिला हॉटेल शेजारी कॅम्प पुणे येथे लकी स्क्रॅप सेंटर नावाने भंगार दुकाना समोरील मोकळया जागेत इरफान हे त्यांचा भाऊ व दोन मित्रांन सह बसले असताना सरफराज आणि जब्बार तेथे येवुन मोठमोठयाने आरडा ओरडा करुन शिवीगाळ व दहशत करुन लागले त्यांना आरडा ओरडा

Advertisement

व शिवीगाळ करु नका असे सांगीतले असता जब्बार याने “तेरे को जादा मस्ती चढी है” असे म्हणुन फिर्यादी यांचे हात पकडुन “तेरे को अभी जान से मार डालता” असे म्हणुन जिवे ठार मारण्याच्या

उद्देशाने फिर्यादी यांचे डोक्यात जोरात लाकडी बॅट मारुन त्यांना गंभीर जखमी केले व तेथे राहणा-या लोकांमध्ये व खेळणा-या लहान मुलानमध्ये दहशत निर्माण केली आहे.

One thought on “कॅम्प परिसरात एकावर जीव घेणा हल्ला,

Comments are closed.

%d bloggers like this: