भांडणे सोडवायला गेलेल्या पोलीसाला धक्काबुक्की,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement
beating-police-during-unmasked-action-pune
संग्रहित फोटो

कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : कंट्रोल रुमवरुन फोन आल्याने भांडणे सोडवायला गेलेल्या पोलीस शिपाईयाला धक्काबुक्की करून काठीने मारहाण केल्याची घटना कोथरूड येथे घडली आहे.

साहील उर्फ मानव राजु कुराडे,वय-१९ वर्षे, रा.शास्त्रीनगर,कोथरुड पुणे याला अटक करण्यात आली आहे.

गोपीनाथनगर कोथरुड, पोलीस शिपाई व त्यांचे सहकारी शास्त्रीनगर मार्शल ड्युटीस हजर असताना,

कंट्रोल वरून भांडणाचा कॉल प्राप्त झालेने पोलीस कॉलच्या पुर्ततेकामी ठिकाणी गेले असताना,

सदर ठिकाणी मुलांच्या मध्ये चालु असलेली भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करीत असता यातील आरोपी याने त्यांना अपशब्द वापरून,

त्यांचे अंगावर काठी उगरुन, त्यांना धक्का-बुक्की करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके करित आहे.

Advertisement
Share Now