धमक्या देऊन खंडणी उकळणाऱ्या टोळीवर मोक्का’नुसार कारवाई,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

(Dipti Kale gang) पोलीस आयुक्तांकडून आजपर्यंत २८ मोक्यांची कारवाई.

(Dipti Kale gang) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

लोकांना धमक्या देऊन खंडणी उकळणाऱ्या टोळी विरूद्ध पुणे शहर पोलीसांनी मोकका अंतर्गत कारवाई केली आहे.

अश्या कारवाई सुरू असल्याने गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.दीप्ती सरोज काळे व निलेश उमेश शेलार रा.कोथरुड यांना अटक केली आहे.

टोळीतील इतर जण फरार आहेत.

वाचा : मोक्क्यातील महिला आरोपीची ससूनच्या 8 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या,

दीप्ती काळे ही टोळीची प्रमुख असून गेल्या १० वर्षापासून या टोळीने कट रचून खंडणी उकळणे,

खुनाचा प्रयत्न, आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे, बनावट व्हिडीओ तयार करून ते व्हायरल करण्याचे गुन्हे केले आहेत.त्याचा आर्थिक फायदा घेतला आहे.

pune police filed a case against dipti kale gang

दीप्ती काळे व इतरांवर व्यवसायिकास आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे ,

आणि एका बांधकाम व्यवसायिकास बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन जमीन‌ जबरदस्तीने मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

यानंतर विश्रामबाग पोलिसांनी पूर्वीचे रेकॉर्ड व आत्ताच्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर टोळीवर मोक्काची कारवाई करावी

असा प्रस्ताव परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्याकडे पाठवला होता.

त्या अनुषंगाने सदरील टोळीवर कारवाई करण्यात आली आहे.

वाचा : भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील त्या रस्त्यांच्या कामांची वर्क ऑर्डरच गायब?

Advertisement
Share Now

One thought on “धमक्या देऊन खंडणी उकळणाऱ्या टोळीवर मोक्का’नुसार कारवाई,

Comments are closed.