३५ हजारांची लाच घेताना पुण्यातील पोलीसावर गुन्हा दाखल,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement
संग्रहित छायाचित्र

पॉस्को अंतर्गत कारवाई करु शकतो अशी धमकी देत केली होती १ लाखांची मागणी.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कंबर कसली असून सध्या ठिकाणी लाचलुचपत विभागाचे पडसत्र सुरू आहे.

creat a new website 4999 ₹Digital visiting cardcreat a new website 9999 ₹

असाच एक प्रकार पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला ३५ हजारांची लाच घेताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच उपनिरीक्षकाच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हकीकत अशी की पॉस्कोच्या गुन्हा न दाखल करण्यासाठी १ लाख रुपयांची लाच उपनिरीक्षक प्रशांत किर्वे यांनी मागितली होती.

किर्वे हे येरवडा पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. कार्यरत असलेल्या पोलीस ठाण्यात एका विरोधात पॉस्कोचा गुन्हा दाखल आहे.

Advertisement

या गुन्ह्यात यातील तक्रारदार आणि त्यांच्या आईला आरोपी करू शकतो असे सांगत त्यांना भिती दाखवली. आरोपी न करण्यासाठी त्यांच्याकडे १ लाख रुपयांची लाचेची मागणी केली.

याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली.

त्यात तडजोडीअंती लाच लुचपत प्रातबंधक कायद्यानुसार त्यात तडजोडीअंती ३५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार येरवडा पोलीस ठाण्यातच लाच लुचपत प्रतिबंधक कायदानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
Share Now