मैत्रिणीवर बलात्कार करून व्हिडिओ वायरल करणा-या नराधमास अटक

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

(police arrested criminal) सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

(police arrested criminal) पोलीस न्यूज 24 :

पुणे : एका तरुणानं आपल्या वर्गमैत्रिणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

उमेश असुलाल डांगी (वय-41) असं अटक केलेल्या नराधमाचं नाव असून तो आंबेगाव पठार येथील शिल्पतारा सोसायटीतील रहिवासी आहे.

नराधम तरुण एवढ्यावरच थांबला नाही.

तर त्यानं (raping school friend) बलात्कार करतानाचा व्हिडीओ बनवून तो व्हिडीओ शाळेच्या ग्रुपमध्ये व्हायरल ही केला .

संबंधित अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडित तरुणीनं सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी आणि आरोपी उमेश डांगी या दोघांनी एकाच शाळेत शिक्षण घेतलं आहेत.

काही दिवसांपूर्ण शाळा प्रशासनानं शाळेच्या माजी विद्यार्थ्याचा मेळावा आयोजित केला होता.

यावेळी शाळेचे सर्व माजी विद्यार्थी पुन्हा एकदा एकत्र आले होते.

वाचा : सराईत गुडांच्या अत्यविधीची रॅली काढुन फरार झालेले आरोपी पोलिसांच्या जाळ्यात.

दरम्यान काहीजणांनी सर्वांचे मोबाईल नंबर घेऊन शाळेचा एक ग्रुप तयार केला होता.

या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात आरोपीची पीडितेशी पुन्हा ओळख झाली होती.

यानंतर आरोपीनं व्हॉटसअॅप वर पीडितेशी संपर्क साधला. तरुणीला कुटुंबाचा फारसा आर्थिक आधार नाही.

याचा गैरफायदा उचलत आरोपीनं तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.यातून दोघांत पुन्हा मैत्री झाली.

या मैत्रीचा गैरफायदा उचलत त्याने तरुणीवर बलात्कार करून त्याचे अश्लील व्हिडीओ शाळेच्या ग्रुपवर देखील शेअर करून वायरल केले .

यामुळे पीडितेची मित्र परिवारात मोठी बदनामी झाली.

आपला व्हिडीओ व्हायरल झाल्याचं लक्षात येताच पीडीतेनं 25 जून रोजी आरोपी उमेश डांगी विरुद्ध सहकानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आला.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अवघ्या चोवीस तासांत अटक केली असून या घटनेचा तपास सुरू आहे.

वाचा : Digital युगाचे Digital Business Card बनवा व डिजिटल व्हा

Advertisement
Share Now