कॅमेरा चोरणारा आरोपी पोलीसांच्या ताब्यात,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

लाखो रुपयांचा कॅमेरा चोरी करून झाला होता फरार.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : घरात खूर्चीवर ठेवलेला निकॉन कंपनीचा कॅमेरा घराचे दरवाजाची कडी उघडून आत प्रवेश करुन,

creat a new website 9999 ₹creat a new website 4999 ₹Digital visiting card

अज्ञात चोरटयाने चोरुन नेला म्हणून येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हयाचा तपास करत असताना,

अंमलदार पोलीस नाईक अमजद शेख यांना त्यांच्या बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदर कॅमेरा चोरलेला इसम हा,

येरवड्यातील मेंटल कॉर्नरजवळ सार्वजनिक शौचालयाजवळ उभा आहे. व त्याच्याकडे काळया रंगाची बॅग आहे.

Advertisement

विशाल उर्फ कान्हया संपती चंदनशिवे वय १८ रा सनं १५४ एए एस इंग्लीश मेडियम स्कुलसमोर जाधवनगर विश्रांतवाडी पुणे यास,

ताब्यात घेवून त्याच्याजवळील गुन्हयातील चोरीस गेलेला २ लाख ५०० रुपयांचा निकॉन कंपनीचा कॅमेरा हस्तगत करण्यात आला आहे.

दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने तपास करता त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न केले झाले आहे. सदर कामगिरी येरवडा पोलीस स्टेशनचे,

वरिष्ठ पोलीस निरिक्षक युनुस शेख व पोलीस निरीक्षक गुन्हे अजय वाघमारे, पोलीस निरिक्षक समीर करपे, गणपत थिकोळे,

Advertisement

अमजद शेख, गणेश वाघ,अनिल शिंदे, सुनिल सकट, समीर भोरडे, संजय भरगुडे, अजय पडोळे, गणेश शिंदे यांनी केलेली आहे.

Advertisement
Share Now