पुण्यात एकावर गोळ्या झाडून खून,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

(One shot dead in Pune) रस्त्यावरून जाऊ नये असे म्हंटल्यानंतर आरोपीने थेट गोळ्या झाडल्या.

(One shot dead in Pune) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

Digital visiting cardcreat a new website 4999 ₹creat a new website 9999 ₹

पुण्यातील पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावरून‌ येण्या-जाण्याच्या किरकोळ कारणावरून गोळ्या
झाडून एकाचा खून केल्याचा खळबळजनक घटना घडली आहे.


अजय रागू साठे वय ४० असे खून झालेल्याचे नाव आहे.याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साठे व आरोपींचे शेतीच्या रस्त्यावरून वाद आहेत. दोघेही मुळशी तालुक्यातील माळीन गावचे आहेत.

Advertisement

यापूर्वी देखील त्यांच्यात वाद झाले होते. आज देखील त्यांच्यात वाद झाले होते.

वाचा : वडापाव चोरल्याचा गजानन मारणे विरोधात गुन्हा दाखल,

साठे यांनी त्यांना रस्त्यावरून जाऊ नये असे म्हंटल्यानंतर आरोपीने थेट गोळ्या झाडल्या. यात साठे यांचा मृत्यू झाला.

त्यानंतर आरोपी पसार झाला आहे. दरम्यान माहिती मिळताच घटनास्थळी पौड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली.

Advertisement

एकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले आहे.

शेती शेजारी शेजारी असून, त्यांचे पूर्वीपासून रस्त्याच्या कारणावरून वाद होते. त्यातून हा प्रकार घडला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

वाचा : स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्यास तीस वर्षे सक्तमजुरी

Advertisement
Advertisement
Share Now