पुणे शहरात एका १७ वर्षीय मुलाचा खून.!

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

(Murder 17 year boy) दत्तवाडीत दहशतीचे वातावरण. Saurabh Waghmare murder case

(Murder 17 year boy) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

पुणे शहरात खुनाच्या घटना थांबायला तयार नाहीत.

शुल्क शुल्क कारणाने थेट हल्ले करून जीवच घेत जात आहे.

असाच खूनी हल्ला दत्तवाडी भागात झाला आहे.

एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा ८ ते १ ०जणांच्या टोळक्याने कोयत्याने सपासप वारकरून खून केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सौरभ तानाजी वाघमारे वय १७ असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे समजले आहे.

वाचा : पुण्यातील ३ पोलीस निरीक्षकांना पोलीस आयुक्तांचा दणका,

murder-of-17-year-old-boy-in-pune-city

सौरभ याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.

दरम्यान आज रात्री ९ च्या दरम्यान पर्वती पायथा परिसरात आठ ते दहा जणांच्या टोळक्याने सौरभ याला गाठले

त्यानंतर त्याच्यावर सपासप वारकरून त्याची निघृण हत्या केली.

यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहे.

पूर्वीचे वाद आणि गुन्हेगारीतील खुन्नस यावरून खून झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दत्तवाडी परिसरात अल्पवयीन मुलाच्या खुनाने हादरून गेला आहे.

पुणे शहर पोलीसांसमोर खूनाचे रोजचेच अहवान आहे.

वाचा : अखेर इनामदाराच्या शाळेने भरले लाखो रुपये प्रॉपर्टी टॅक्स.

Advertisement
Share Now