मोक्का मधील फरार असलेल्या आरोपीला कोंढव्यातून अटक,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

(Mocca accused arrested Kondhwa) गुन्हे शाखा युनिट- १ ची कारवाई.

(Mocca accused arrested Kondhwa) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : मोक्का ( MPDA) दाखल होताच फरार झालेल्या आरोपीला कोंढव्यातून गुन्हे शाखा युनिट-१ ने जेरबंद केले आहे.

पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे

फरासखाना ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी शहजाद कमरुद्दीन शेख, रा. ३१३, गणेश पेठ,

पुणे हा गुन्हा दाखल झाल्यापासुन फरार असुन तो कोंढव्यातील साई बाबानगर, नुरानी कब्रस्तान येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती.

शेख हा पोलिसांना मिळताच त्याला अटक करण्यात आली आहे.

mocca-accused-arrested-kondhwa

शेख याला पुढील कारवाईकरीता फरासखाना पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, जुबेर मुजावर, शाहिद शेख, निलेश शिवतरे,

अतुल मेंगे, धनंजय ताजणे, प्रमोद मोहिते, गणेश ढगे, सुमित ताकपेरे यांनी केली आहे.

वाचा : परदेशात नोकरी लावण्याच्या अमिषाने गंडा घालणा-या महिलेला अटक,

वाचा : बसमधील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मोबाईल चोरी करणारी टोळी ताब्यात,

Advertisement
Share Now