हडपसर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात केला खुनाचा गुन्हा दाखल,

लोखंडी हातोडीने व दगडाने ठेचून खून.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : कात्रज ते मंतरवाडी बायपास रोडवर एकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

creat a new website 4999 ₹creat a new website 9999 ₹Digital visiting card

आकाश सरोदे,वय-२७ वर्षे, रा. हांडेवाडी हडपसर यांनी फिर्याद दिली आहे.तर‌ अनिल दादा पवार,वय-३४ वर्षे,रा. स.नं.३००,

काळेपडळ,हडपसर असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. अज्ञात व्यक्ती विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कात्रज ते मंतरवाडी बायपास रोडवरील मित्तल वेअर हाऊस समोर, स्वप्नश्री कमानी जवळील चहाचे टपरी जवळील मोकळ्या जागेत,

Advertisement

खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात कारणावरुन लोखंडी हातोडीने व दगडाने तोंडावर, डोक्यात,कपाळावर,

गळ्यावर मारुन गंभीर जखमी करुन जीवे पवार याला ठार मारले आहे. सदरील घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड करीत आहेत.

%d bloggers like this: