मेट्रोमनी साइटवर झालेल्या ओळखीतून महिलेची लाखों रुपयांची झाली फसवणूक,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement
fraud-by-sanctioning-loan-of-rs-4-lakh
संग्रहित फोटो

१ लाख ९७ हजार रुपये बॅंकेत भरायला लावत आरोपी झाला गायब.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : सोशल साईट्सवर मित्र बनवून सध्या फसवणूकीचे प्रकार दिवसेंदिवस समोर येत आहे.

creat a new website 4999 ₹creat a new website 9999 ₹Digital visiting card

असाच एक प्रकार BharatMatrimony.com साईट्सवर ओळख निर्माण करून एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात एका ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी लग्नाकरिता BharatMatrimony.com या साईटवरील Divorcee Matrimony.com या साईटवर नमुद कालावधीत लॉग इन केल्यापासुन,

यातील नमुद अज्ञात मोबाईलधारकाने स्वतःची ओळख लपवुन,बनावट नाव धारण करत महिलेचा विश्वास संपादन केला.

Advertisement

व परदेशातुन भारतात आल्यावर मेडीकलचे यलो कार्ड नसल्यामुळे दंड म्हणुन ४७ हजार रूपये व परदेशातुन लग्नासाठी गिफ्ट आणले असुन,

त्याची कस्टम डयुटी फी म्हणुन १,५०,००० रूपये असे एकुण १ लाख ९७ हजार रूपये रक्कम,नमुद बँकेचे खातेधारक
व्यक्तीचे बँकेतील खात्यावर भरण्यास भाग पाडुन,

महिलेची फसवणुक केली आहे. सदरील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे करित आहे.

Advertisement
Advertisement
Share Now