महावितरणने नेमलेल्या एजन्सीनेच लावला महावितरणला चुना,

संग्रहित छायाचित्र

चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात एजन्सी धारकाविरोधात गुन्हा दाखल.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुणे शहरातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित तर्फे भरणा केंद्रेसाठी नेमलेल्या दोन,

Digital visiting cardcreat a new website 4999 ₹creat a new website 9999 ₹

एजन्सी धारकांनीच महावितरणला हजारो रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे.

हकीकत अशी की शिवांजली महीला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित व केशव माधव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,

चतुःश्रृंगी,पुणे यांना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित कंपनी तर्फे विजबीले व इतर शुल्क भरणा करून घेण्यासाठी नेमण्यात आलेले,

Advertisement

शिवांजली महीला नागरी सहकारी पतसंस्था, केशव माधव नागरी सहकारी पतसंस्था या दोन्ही भरणा केंद्रा मध्ये भरणा करताना,

मुळ संगणकीय पावत्यां मध्ये संगणकीय प्रणालीव्दारे किंवा इतर प्रकारे बदल करून , नियमाप्रमाणे महावितरणाला देय असणारी रक्कम,

१०हजार ६२० रूपये पेक्षा कमी ६४९ रूपये रक्कम भरून, एकुण ९,७७१ रूपयांचा अपहार करून,महावितरणाची फसवणुक केली आहे.

या संदर्भात महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण), पुणे येथे सहाय्यक लेखापाल या पदावर कार्यरत असलेल्या,

Advertisement

एक महिला कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदिप चव्हाण करित आहे.

%d bloggers like this: