Homeताज्या बातम्याभवानी पेठ : ऑर्किड स्कूलवरील आरोपांवर प्रशासनाची स्पष्टता, पत्रकार परिषदेत सादर केले...

भवानी पेठ : ऑर्किड स्कूलवरील आरोपांवर प्रशासनाची स्पष्टता, पत्रकार परिषदेत सादर केले दस्तऐवज

पत्रकार परिषदेत शाळेच्या अध्यक्ष व सचिवांनी दिले कागदपत्रांनिशी पुरावे

पुणे – भवानी पेठ परिसरात नव महाराष्ट्र शिक्षण संस्थेद्वारे संचालित आॅर्कीड स्कूल ही पूर्णपणे अधिकृत असून, शासनाच्या मान्यतेनुसार सुरू आहे. आज शाळेत सर्वसामान्य व अल्पसंख्यांक-मागासवर्गीय कुटुंबातील १५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरवर्षी शाळेचा निकालदेखील १०० टक्के लागत असतो. अशा स्थितीत काही समाजकंटकांनी ही आॅर्कीड स्कूल बेकायदेशीर असल्याचा कांगावा चालवलेला आहे. ते एक प्रकारे जनतेची व पत्रकारांची दिशाभूल करीत आहेत. त्यांच्याकडून देण्यात येत असलेली माहिती धादांत खोटी आहे, असा खुलासा एका पत्रकार परिषदेत शिक्षण संस्थेचे चेअरमन नासीर खान तसेच सचिव शाहिदा नासीर खान यांनी केला आहे.

दोन दिवसांपूर्वी जय गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन शाळा पूर्णपणे अवैध असल्याचे सांगितले होते. त्या आरोपांना खोडून काढत शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत शाळेच्या मान्यतेची संपूर्ण कागदपत्रे सादर करीत शाळेवर होणारे आरोप खोटे असल्याचे सांगितले.

शाळेच्या सचिव शाहिदा नासीर खान म्हणाल्या की, सन २००३ पासून आॅर्कीड स्कूल सुरू असून, शाळा पूर्णपणे अधिकृत आहे. शाळेला शिक्षण विभागाची मान्यता असून, शाळेच्या इमारतीदेखील पूर्णपणे सुरक्षित आहेत. आमच्यावर आरोप करणाऱ्या रुक्साना महंमत हुसेन फल्लाह आणि त्यांचे काही सहकारी बिल्डरकडून अधिकचा लाभ घेण्यासाठी शाळेवर खोटे आरोप करीत आहेत.

वास्तविकतः जय गृह निर्माण सोसायटी ही बरखास्त करण्यात आलेली आहे. तरीही फल्लाह आणि त्यांचे काही सहकारी हे सोसायटीचे सदस्य असल्याचे खोटे सांगत आहेत. फल्लाह आणि त्यांचे काही सहकारी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. न्यायालयानेदखील त्यांच्या विरोधात निर्णय देऊन त्यांना चपराक लगावली आहे. शाळा व्यवस्थापने फल्लाह आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर खोटे आरोप केल्याबद्दल केसही दाखल केली आहे. पुणे मनपा प्रशासन असो की शिक्षण विभाग सर्वांनी आमची शाळा अधिकृत असल्याबाबत शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे १५०० विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तालिब्रो कोण आहेत? अफगाणिस्तानचे धाडस करणाऱ्या सामग्री निर्मात्यांना भेटा

0
2004 मध्ये जिहादी मेसेज बोर्डवर तुम्हाला ठेच लागण्याची अपेक्षा असलेला हा व्हिडिओ आहे: तीन हुडधारी ओलिस गुडघे टेकले आहेत, त्यांचे अपहरणकर्ते त्यांच्या...

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.74e22517.1760633270.1cdbd6dc Source link

देवीकुलंगरा ग्रामपंचायतीतर्फे प्रा.डॉक्टर प्रकाश दिवाकरन यांचा गौरव

0
पुणे: केरळमधील देवीकुलंगारा ग्रामपंचायत अरुणाचल प्रदेशातील हिमालयन युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रकाश दिवाकरन यांचा त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीबद्दल आणि योगदानाबद्दल सत्कार करणार आहे.18 ऑक्टोबर...

घरात अस्वल: ध्रुवीय दिग्गजांनी बेबंद रशियन आर्क्टिक स्टेशनमध्ये शीतकरण पाहिले; दुर्मिळ प्रतिमा पहा

0
रिसर्च स्टेशनवर ध्रुवीय अस्वल शीतकरण (एपी) फोटोग्राफर वडिम मखोरोव्ह यांनी ताब्यात घेतलेल्या नुकत्याच झालेल्या ड्रोन फुटेजनुसार नुकत्याच झालेल्या ड्रोन फुटेजनुसार, रशियाच्या सुदूर पूर्व...

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.74E22517.1760546808.13F82532 Source link

error: Content is protected !!