वेफर्स उधारीने न दिल्याने कोंढव्यात एकाला मारहाण,

दोन विधीसंघर्षीत बालकांविरोधात गुन्हा दाखल.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुण्यातील उपनगर परिसरातील कोंढवा मध्ये उधारीने वेफर्स व फरसान न दिल्याने एकाला दोन,

creat a new website 4999 ₹creat a new website 9999 ₹Digital visiting card

जणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी अजय प्रजापती वय-२१, रा.कोढवा-खुर्द यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात,

फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एक विधीसंघर्षीत बालक, वय-१७,रा.कोढवा-खुर्द याला ताब्यात घेतले,

असून दुसरे विधीसंघर्षीत बालक, वय-१६,रा.अपर बिबवेवाडी पुणे याला ताब्यात घेतलेले नाही.गली नं. १ काकडे वस्ती मध्ये श्रीकृष्ण,

Advertisement

भेळ आणि फरसाण सेंटर दुकान आहे. यातील प्रजापती यांचे ओळखीचा विधीसंघर्षीत बालकांनी श्रीकृष्ण भेळ आणि फरसाण,

सेंटर या दुकानात येवुन वेफर्स मागितले असता फिर्यादी यांनी त्यांना पुर्वीचे पैसे मागितल्याचे कारणावरुन त्यांनी फिर्यादीस,

शिवीगाळ करुन लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादी यांचे हातावर कोयत्याने मारुन गंभीर जखमी केले आहे.

पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक स्वराज्य पारटील करत आहे.

Advertisement
%d bloggers like this: