सोमवारी पुण्यात वरिष्ठ निरीक्षकांच्या नियुक्त्या,

सोमवारी पुण्यात वरिष्ठ निरीक्षकांच्या नियुक्त्या.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : पुणे शहरात सध्या पोलीसांचा बदल्यांचा व बढत्यांचा सपाटा सुरूच आहे.
आज पुणे पोलीस आयुक्तालयातील ६ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची पदस्थापना करण्यात आली आहे.
बदलीवरून हजर झालेल्यांची आज नेमणुका करण्यात आल्या असून,
त्यांच्या पदस्थापनेबाबत अप्पर आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर यांनी आदेश काढले आहेत.
“बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे नावे पुढील प्रमाणे”
१). यशवंत नामदेव गवारी (पिंपरी-चिंचवड येथून हजर ते वपोनि, बंडगार्डन पो.स्टे.)
२). राजेंद्र शावरसिध्द लांडगे (सीआयडी येथून हजर ते वपोनि, फरासखाना पो.स्टे.)
३). विक्रम रामसिंग गौड ( नागपूर शहर येथून हजर ते पोनि, गुन्हे, शिवाजीनगर पो.स्टे.)
४). बालाजी अंगदराव पांढरे (ठाणे ग्रामीण येथून हजर ते गुन्हे शाखा)
५). सुनिल बाबुराव माने (ठाणे ग्रामीण येथून हजर ते विशेष शाखा)
६). सुनिल धोंडीराम जाधव (सोलापूर शहर येथून हजर ते अप्पर आयुक्त, पश्चिम विभाग यांचे वाचक) अश्या पोलीस निरिक्षकांची पदस्थापना करण्यात आली आहे.
Pingback: dabangg officer balkrishna kadam join-at-hadapsar-police-station