कोंढव्यात एका महिलेवर ॲसिड हल्ला.!

GOLDEN NIGHTsajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

डोळा व हात भाजला ; महिला पोलीस उपनिरीक्षक चैत्राली गपाट करीत आहे तपास.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : तोंडावरील मास्क काढायला लावत हातातील बाटली मधील ॲसिड सारखे ज्वलनशील पदार्थ महिलेच्या अंगावर टाकल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.

creat a new website 9999 ₹Digital visiting cardcreat a new website 4999 ₹

या प्रकरणी एका ३७ वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्या फिर्यादीवरून दिनेश शिरपत धुमक वय -३९,रा.बावधन गाव,पुणे याला कोंढवा पोलीसांनी अटक केली आहे.

काल १ मे रोजी बोपदेव घाट येथील रस्त्यावर गाडी थांबवुन दिनेश याने फिर्यादी महिलेला त्याचे मोटार सायकलवर बसवुन नमुद

Advertisement

ठिकाणी घेवुन जावुन रस्त्यावर गाडी थांबवुन महिलेवर संशय घेवुन तुझे कामाचे ठिकाण दाखव असे म्हणाला महिलेने त्यास नकार

दिला असता तु काम कशी करतेच तेच बघतो तुझ्या तोंडावरील मास्क खाली कर मला तुझा चेहरा पाहायचा आहे.

त्यामुळे महिलेने तोंडावरील मास्क खाली घेतला असता दिनेशने त्याचेजवळ असलेल्या बाटली मधील ॲसिड सारखे असणारे पदार्थ

महिलेच्या तोंडावर व अंगावर टाकण्याचा प्रयत्न करुन डाव्या डोळ्याच्या वरती व डाव्या दंडावर भाजुन जखमी केले आहे.

Advertisement

पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चैत्राली गपाट करीत आहेत.

Advertisement
%d bloggers like this: