राष्ट्रवादीत प्रवेश केलेले एकनाथ खडसेंच्या वाहनाचा अपघात,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

(Accident of Eknath Khadse’s vehicle) एकनाथ खडसेंनी टि्वट करत दिली माहिती.

(Accident of Eknath Khadse’s vehicle) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

Digital visiting cardcreat a new website 9999 ₹creat a new website 4999 ₹

भारतीय जनता पार्टी सोबत फारकत घेत नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांच्या वाहनाचा काही तासापुर्वी अपघात झाला आहे.

ही माहिती स्वता एकनाथ खडसे यांनी टि्वटर वर टिविट करत माहिती दिली आहे.

अमळनेरवरून जळगावकडे जाताना खडसेंच्या वाहनाचा अपघात झाला आहे.

Advertisement

वाहनचा टायर फुटल्याने हा अपघात झाला असून कारचालकानं प्रसंगावधान ठेवून वाहनावर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

वाचा : पुण्यातील वाहतूक पोलिसांकडील पिळवणूक थांबणार,

दरम्यान खडसेंच्या अपघाताच्या वृत्तानं कार्यकर्त्यांमधील संभ्रमावस्था दूर करण्यासाठी स्वत एकनाथ खडसेंनी टिविट करून माहिती दिली आहे.

रविवारी सायंसकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास धरणगाव-जळगाव महामार्गावर हॉटेल अमोल समोर हा अपघात घडला आहे.

Advertisement

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अमळनेर येथील कार्यक्रम संपवून खडसे हे आपल्या वाहनाने जळगावकडे परतत होते.

त्यावेळी वाहनाचे टायर फुटल्याने वाहन चालकानं काही क्षणातच वाहनावर नियंत्रण मिळवले त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

एकनाथ खडसे सुखरूप असून अपघातग्रस्त वाहन सोडून ते दुसऱ्या वाहनाने जळगावकडे रवाना झाले आहे.

वाचा : आज पुन्हा पुण्यातील (PI) पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या,

Advertisement
Advertisement
Share Now