नवले ब्रिजवर अपघाताची मालिका सुरूच : आज पुन्हा ७-८ वाहनांचे अपघात,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

तिसऱ्यांदा घडला अपघात.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : पुण्यातील नवले ब्रिजवर काही दिवसांपासून अपघाताची मालिका सुरूच असून ,

creat a new website 4999 ₹Digital visiting cardcreat a new website 9999 ₹

त्या ठिकाणी झालेल्या अपघातात काही जणांनी आपला जीव गमावला आहे.

काही दिवसांपूर्वी नवले ब्रिजवर मोठे अपघात झाल्याने काही जणांचा मृत्यू झाला होता.

आज पुन्हा एकदा ब्रिजजवळ अपघात झाल्याने तो रस्ता नागरिकांसाठी यमदूत ठरत आहे.

Advertisement

वारंवार अपघात का होत आहे याची पाहणी करुन बदल करणे आवश्यक आहे.

आज झालेल्या अपघातामुळे काही वाहनांचे नुकसान झाले आहे.तर काही जण जख्मी झाल्याचे कळाले आहे.

Advertisement
Share Now